ताजी बातमी ऑनलाईन टीम
सोशल मीडियावर असते सक्रीय
बॉलिवूडची सर्वात सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री सनी लिओनी चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

चाहत्यांच्या राहते संपर्कात
सोशल मीडियावर नवनवीन स्टायलिश फोटोशूट शेअर करत सनी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
परीपेक्षा दिसते सुंदर
सनीने नुकताच ब्लू कलरच्या ऑफ शोल्डर आणि थाय हाई स्लिट बॉडीकॉन ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये सनी परीपेक्षाही सुंदर दिसत आहे.