Friday, August 1, 2025
Homeमहाराष्ट्रपुढील वर्षी दहीहंडी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुट्टी असणार

पुढील वर्षी दहीहंडी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुट्टी असणार

पुढील वर्षी म्हणजे २०२३ साली मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातल्या शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना दहीहंडी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्य सरकारकडून सुट्टी घोषित करण्यात आली आहे.

इंग्रजी कॅलेंडरनुसार पुढील वर्षी सात सप्टेंबरला गोपाळकाला म्हणजे दहीहंडी, तर २८ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. या दोन्ही दिवशी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातल्या शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्याचा शासकीय निर्णय परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -