गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरील अनेक अनेक रिपोर्ट्समध्ये सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL विकणार असल्याचा दावा केला जातो आहे. यासोबतच अनेकांना बीएसएनएलचे सिमकार्ड बंद होणार असल्याचे मेसेज देखील येत आहेत. ज्यामध्ये येत्या 24 तासांत बीएसएनएलचे सिम कार्ड बंद होतील, असे सांगण्यात येत आहे. यामध्ये TRAI चा हवाला देत सांगण्यात आले की,” यासंदर्भात सरकारने एक अधिसूचना देखील जारी केली आहे.”
येत्या 24 तासांत BSNL चे सिम बंद होणार ??? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -