Sunday, August 3, 2025
Homeमहाराष्ट्रजुन्या बाजारात दुकानांना भीषण आग; ८ दुकाने भस्मसात, कोणतीही जीवितहानी नाही

जुन्या बाजारात दुकानांना भीषण आग; ८ दुकाने भस्मसात, कोणतीही जीवितहानी नाही

पुण्यातील मंगळवार पेठ येथील जुना बाजारातील दुकानांना भीषण आग लागल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. जुन्या बाजारातील किमान ८ दुकाने या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे दिसून येत आहे.आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

अग्निशमन विभागाच्या ८ गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अर्धा तास प्रयत्न केल्यानंतर ही आग विझवण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -