Saturday, February 8, 2025
Homeनोकरीकोल्हापूरसह या ठिकाणी विविध पदांसाठी भरती! आत्ताच अर्ज करा

कोल्हापूरसह या ठिकाणी विविध पदांसाठी भरती! आत्ताच अर्ज करा

यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर , महावितरण कोल्हापूर, जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर आणि RCFL मुंबई येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे.या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी विस्ताराने जाणून घेऊयात.

यंत्र इंडिया लिमिटेड, नागपूर

पोस्ट : ट्रेड अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, NCVT

एकूण जागा : 5 हजार 485

वयोमर्यादा : 24 वर्षांपर्यंत

नोकरीचं ठिकाण : नागपूर

या आठवड्यापासून अर्ज करायला सुरुवात झाली आहे.

अधिकृत वेबसाईट : www.yantra india.co.in

महावितरण, कोल्हापूर

पोस्ट : इलेक्ट्रिशियन, वायरमन

शैक्षणिक पात्रता : 12 वी पास, NCVT

एकूण जागा : 165

नोकरीचं ठिकाण : कोल्हापूर

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होईल.

अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in

जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर

पोस्ट : विशेष सहाय्यक सरकारी वकील

शैक्षणिक पात्रता : कायद्याची पदवी

एकूण जागा : 07

नोकरीचं ठिकाण : चंद्रपूर

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : chanda.nic.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -