Friday, February 7, 2025
Homeमनोरंजनआलिया भट्टच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकची सर्वत्र चर्चा!

आलिया भट्टच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकची सर्वत्र चर्चा!

अभिनेत्री आलिया भट्ट कायम तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.अभिनेत्री आलिया भट्ट कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

गेल्या वर्षी अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत लग्नबंधनात अडकल्यानंतर, आलियाने नोव्हेंबर २०२२ मध्ये गोंडस मुलीला जन्म दिला.आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी त्यांच्या मुलीचं नाव राहा असं ठेवलं आहे.

आलिया कोणत्याही ड्रेसमध्ये हॉट आणि ग्लॅमरस दिसते. सोशल मीडियावर आलियाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.आलिया कायम तिच्या हॉट आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -