Friday, December 19, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर ; संभाजीनगर येथे महिलेची आत्महत्या

कोल्हापूर ; संभाजीनगर येथे महिलेची आत्महत्या



कोल्हापूर : संभाजीनगर
येथील अश्विनी उमेश मेलगडे (वय २९, रा. जोशीनगर) या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली.महिलेने साडीने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास
येताच नातेवाईकांनी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल
केले. मात्र, उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -