Friday, February 7, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूरात तणनाशक प्राशन केलेल्या युवकाचा मृत्यू

कोल्हापूरात तणनाशक प्राशन केलेल्या युवकाचा मृत्यू

तणनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारा युवक प्रवीण रामचंद्र पाटील (वय ३६, रा. म्हारुळ, ता. करवीर) याचा उपचारादरम्यान सीपीआरमध्ये मंगळवारी (दि. १८) सकाळी साडेआठच्या सुमारास मृत्यू झाला.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, प्रवीण याने १३ एप्रिलला दोनवडे (ता. करवीर)घटनेच्या येथे पेट्रोल पंपाजवळ तणनाशक प्राशन केले होते. हा प्रकार लक्षात
करण्यात येताच त्यांना नागरिकांनी सीपीआरमध्ये दाखल केले होते. अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -