अध्यात्म…
मित्रांनो प्रत्येकाची जीवन हे सुखमय असले पाहिजे असे सर्वांनाच वाटत असते कारण आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद विवाद नकोत आपले ही जीवन अत्यंत चांगल्या रीतीने पार पडले पाहिजे असे सर्वांना वाटत असते आपल्या घरामध्ये कायम सुख शांती समृद्धी व ऐश्वर्या नांदले पाहिजे असे सर्वांचे असते व त्यांच्या घरामध्ये सर्व लोक एकत्रित व हस्ते खेळते राहिले पाहिजे असे देखील सर्वांना वाटत असते श्री स्वामी समर्थांच्या अशा अनेक काही उपाय आहेत त्याच्यामुळे अनेक कुटुंब ही आजकाल एकत्रच राहतात तर मित्रांनो कोणता एक माणूस तुम्हाला रोज करायचा आहे त्याच्याने तुमच्या जीवनाच्या सुखात कधीच काही कमी पडणार नाही व तुमचे जीवन हे अत्यंत सुखमय व सुखाचे राहणार आहे चला तर मित्रांनो आपण जाणून घेऊया तो एक मंत्र माळ जप कोणता आहे.
मित्रांनो मी आज तुम्हाला एक जपमाळ सांगणार आहे ते जपमाळ तुम्हाला अत्यंत मनोभावे करायचा आहे तुमच्या स्वतःचे किंवा कुटुंबातल्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी देखील दूर होणार आहेत व तुमच्या घरामध्ये सुखच सुख नांदणार आपल्या कुटुंबातील व्यक्ती जेव्हा सुखी असते तेव्हाच आपल्या चेहऱ्यावर देखील हसू येत जर आपल्या कुटुंबातले एखादी व्यक्ती जर आपल्यावर नाराज असेल तर आपले देखील मन कशामध्ये रमत नाही आपल्याकडे पैसा असो की नसो तरी चालू शकतो पण आपल्या घरामध्ये खायलाअन्न असेल तर आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो आनंद खूप काही सांगून जातो.
मित्रांनो तुम्ही कोणत्याही प्रकारची सेवा करत असाल तर त्या सेवेमध्ये तुम्हाला या एका मंत्राचा जप करायचा आहे या मंत्राचा जप केल्यानंतर न तुम्ही व तुमचा परिवार अत्यंत सुखाचं जीवन जगणार आहे या मंत्रामुळे जे तुम्ही आज पर्यंत गमावला आहे घरामधले सुखे असू दे किंवा बाहेरचे कामांमध्ये काही गमावला असेल तर तुम्हाला या मंत्रामुळे सर्व तुमचे मिळून जाणार आहे. या मंत्राचा जप तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता. या मंत्राचा जप घरातील कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीने करायचा आहे आणि हा मंत्र एक माळ करायचा आहे.
तर मित्रांनो तो मंत्र काही अशा प्रकारचा आहे श्री अधिपतेय नमः अगदी साधा सोपा असा हा मंत्र आहे तुम्हाला हा मंत्र जेव्हा तुम्ही पूजा करत असाल त्यावेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे हे त्याच बरोबर शक्तिशाली जीवनाचे सुख टिकवून ठेवणारा असा हा मग श्रद्धेने व मनाने मनामध्ये कोणतेही लाल रचना ठेवता स्वामीं जवळ प्रार्थना करून तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे.
जीवनाच्या सुखात कधीच कमी येणार नाही रोज फक्त या मंत्राचा जप एक माळ करा
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -