Thursday, May 16, 2024
Homeअध्यात्ममोठा गुरुवार आजची स्वामी सेवा ; सर्व अडचणी दूर, इच्छा होतील पूर्ण!

मोठा गुरुवार आजची स्वामी सेवा ; सर्व अडचणी दूर, इच्छा होतील पूर्ण!

मित्रांनो आज गुरुवार स्वामींचा आवडीचा वार. या दिवशी मी तुम्हाला अशा एका मंत्राचा जप करायला सांगणार आहे म्हणजेच आजची स्वामी सेवा आपल्याला करायची आहे. या सेवेमध्ये मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि हा मंत्राचा जप तुम्हाला 108 वेळा करायचा आहे. घरातील स्त्रिया असो, पुरुष असो किंवा कोणतीही व्यक्ती या मंत्राचा जप करू शकते. तसेच सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस तुम्हाला या मंत्राचा जप 108 वेळा म्हणजेच एक माळ करायचा आहे.

यामुळे मित्रांनो आपल्या घरातील ज्या काही अडचणी असतील, समस्या असतील, संकट असतील त्या सर्व स्वामी महाराज दूर करतील. तसेच आपल्या मनातील इच्छा देखील पूर्ण करतील. मित्रांनो तसे तर आपल्यापैकी बरेच भक्त हे अनेक मठांमध्ये, केंद्रामध्ये जाऊन स्वामींची सेवा करीत असतात. तसेच अनेक मंत्राचा जप देखील करीत असतात.

परंतु सर्वच लोकांना हे शक्य नसते. त्यामुळे बरेच लोक हे घरातच स्वामींची सेवा नित्यसेवा करीतच असतात. तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला स्वामींच्या एका चमत्कारिक मंत्राचा जप करायचा आहे आणि हीच आपली स्वामी सेवा आहे. तर त्या मंत्राचा जप तुम्ही 108 वेळा अगदी मनोभावे श्रद्धेने करायचा आहे. तर सकाळी किंवा संध्याकाळी ज्या वेळ शक्य होईल त्यावेळेस तुम्हाला देवघरासमोर बसायचे आहे.

स्वामींच्या मूर्ती समोर बसायचे आहे दिवा अगरबत्ती लावायचे आहे. हात जोडून स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे घरातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना करायची आहे आणि या चमत्कारिक मंत्राचा जप करायचा आहे. तो चमत्कारिक मंत्र काहीसा असा आहे

ओम तेजोधराय नमः
या स्वामींच्या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करायचा आहे. तर मित्रांनो अशा हा ११ मे रोजी तुम्ही गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींच्या या चमत्कारिक मंत्राचा जप अवश्य करा. यामुळे सर्व अडचणी दूर होतील. स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -