ताजी बातमी ऑनलाईन टीम
यावर्षी आषाढी एकादशी व बकरी ईद गुरुवारी एकाच दिवशी आल्याने तारदाळ येथील समस्त मुस्लिम बांधवांनी बैठक घेऊन आषाढी एकादशी दिवशी बकरी ईद न करण्याचे संकल्प केला असून केवळ गुरुवारी २९ रोजी समाजाने ईदगाह मैदानावर नमाज पठण करून बकरी ईद ३० रोजी करण्याचे जाहीर केले त्यामुळे तारदाळमध्ये बकरी ३० रोजी होणार आहे.
या बैठकीप्रसंगी सलीम पटेकरी, शफिक मुजावर, जावेद मुजावर, इकबाल देसाई, बाबू पटेकरे, मुबारक पतेकरी, हसन मुजावर, इस्माईल मुजावर, शब्बीर मुजावर देसाई महबूब मुजावर, बाबासो जमादार, नूर देसाई, गैवान मुजावर, इस्माईल देसाई यांचेसह अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते.
इचलकरंजी , तारदाळमधील मुस्लिम बांधव शुक्रवारी बकरी ईद साजरी करणार
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -