मित्रांनो आपण सर्व जण स्वामींचे भक्त आहोत. स्वामींना आपण प्रसन्न करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो. व जपमाळ करत असतो. पारायण करत असतो त्यांची पूजा मनोभावे श्रद्धेने करत असतो .स्वामींचा आवडते नैवेद्य सुद्धा आपण स्वामींना करून देत असतो. स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील असे आपण सर्व काही करून जातो. कोणी उपाय जरी सांगितलं की हा उपाय तू कर तुझ्यावर स्वामी प्रसन्न होतिल. तर आपण लगेच त्याच्यावर विश्वास ठेवून आपण उपाय करायला चालू करतो .कारण आपल्याला स्वामींना प्रसन्न करायचे असते. स्वामी आपल्याला प्रत्येक अडचणीमध्ये साथ देतात. तर आपण स्वामींना हे प्रसन्न केलेच पाहिजे.
मित्रांनो मी तुम्हाला आता घरात स्वामींच्या आवडीचे एक वस्तू ठेवायची आहे. तर ती कोणती वस्तू आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो स्वामींना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे उत्तर म्हणजेच सुवासिक. उत्तरामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात.वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे सुगंधही असतात.पण स्वामींना हिना आतर खूप आवडायचे. रोज सकाळी उठल्यानंतर आपण आवरून झाल्या नंतर आपण पूजा करतो.
स्वामींची पूजा करून झाल्यानंतर त्यांना थोडीशी अत्तर लावावे. पूजा करताना आपण स्वामींना अष्टगंध लावतो. फुले वाहतो फुले वाहून झाल्यानंतर ना थोडेसे अंतर लावावे रोज आपण पूजा करताना स्वामीना आतर लावायला विसरायचे नाही. स्वामींना तुम्ही जेव्हाही अष्टीकंद लावल तेव्हा अत्तर हे नावच कारण याच्यामुळे स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्यावर अशीच कृपादृष्टी कायम राहील.