ताजी बातमी ऑनलाईन टीम
आकांक्षा पुरी ही नेहमीच चर्चेत असते. आकांक्षा पुरी हिने काही दिवसांपूर्वी पारस छाबडा याच्यावर काही गंभीर आरोप केले होते. ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.आकांक्षा पुरी ही बिग बाॅस ओटीटीमध्ये सहभागी झालीये. मात्र, आकांक्षा पुरी ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. लोक आकांक्षा पुरी हिच्यावर प्रचंड टिका करताना दिसत आहेत.
बिग बाॅस ओटीटी 2 च्या घरात आकांक्षा पुरी ही जद हदीद याच्यासोबत लिपलॉक करताना दिसली. धक्कादायक म्हणजे यांचा हा लिपलॉक 30 सेकंद सुरू होता.अविनाश सचदेवा याने आकांक्षा हिला हा टास्क दिला होता. आता या लिपलॉकचे अनेक व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
आकांक्षा पुरी आणि जद हदीद हे लिपलॉक करत असताना घरातील लोक देखील तिथे उपस्थित होते. यावेळी पूजा भट्ट हिने यांना हे करण्यापासून रोखले होते. मात्र, आकांक्षाने पूजाचे ऐकले नाही.
Big boss; कॅमेऱ्यासमोर आकांक्षा पुरी हिने केला 30 सेकंद ‘या’ व्यक्तीसोबत kiss , बिग बाॅस ओटीटीचे वातावरण तापले ( video)
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -