सांगली, शहरातील स्टेशन चौक येथे असणाऱ्या एसएफसी मॉल जवळ पार्किंग मध्ये लावलेल्या गाडीची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी गाडीतील सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा एकूण ९ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी विनायक सुरेश कोरे (वय २९ रा. मौजे डिग्रज) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गाडीची काच फोडून दागिने, मोबाईल लंपास!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -