Wednesday, February 5, 2025
Homeब्रेकिंगसिनेमातील आलियाच्या साड्यांची सर्वत्र चर्चा; तुम्ही देखील करु शकता खरेदी

सिनेमातील आलियाच्या साड्यांची सर्वत्र चर्चा; तुम्ही देखील करु शकता खरेदी

‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमात अभिनेत्रीने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. जी तुम्ही ऑनलाईन खरेदी करु शकता. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या साड्यांची चर्चा रंगत आहे.

गुलाबी रंगाच्या साडीमध्ये अभिनेचं सौंदर्य फुलून दिसत आहे. गुलाबी आणि हिरव्या रंगाच्या साडीत आलिया सुंदर दिसत आहे. आलियाने नेसलेली ऑनलाईन १ हजार ३६० रुपयांमध्ये खरेदी करु शकता.

हिरव्या साडीमध्ये देखील अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. ऑनलाईन तुम्ही पाहिलं तर तुम्हाला अशी साडी मिळू शकेल. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आलियाच्या साड्यांची चर्चा रंगत आहे.

लाल रंगाच्या साडीमध्ये आलिया प्रचंड सुंदर दिसत आहे. सध्या सर्वत्र आलिया हिच्या शिफॉनच्या साड्यांची चर्चा रंगत आहे. आलिया भट्ट हिने सिनेमात नेसलेल्या साड्या ऑनलाईन १ हजार ३८ रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करु शकता.

पांढऱ्या रंगाच्या शीयर साडीमध्ये देखील आलिया भट्ट सुंदर दिसत आहे. ही साडी तुम्ही ऑनलाईल खरेदी करु शकता. आर्ट सिल्क साडीमध्ये अभिनेत्री उठून दिसत आहे. या साडीची किंमत १ हजार रुपयांपर्यंत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -