Thursday, February 6, 2025
Homeमनोरंजनविवाहित महिलेच्या प्रेमात पडलेला दिग्गज, घटस्फोट घ्यायला लावत तिच्याशीच केलं लग्न!

विवाहित महिलेच्या प्रेमात पडलेला दिग्गज, घटस्फोट घ्यायला लावत तिच्याशीच केलं लग्न!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

क्रिकेटपटूंच्या तुम्ही अनेक लव्हस्टोरी पाहिल्या असतील. अशाच प्रकारे टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूचीही झकास लव्ह स्टोरी आहे. हा खेळाडू एका विवाहित महिलेच्या प्रेमात पडला होता.

विवाहित महिलेला एक मुलगीही होती मात्र तिचं वैवाहिक आयुष्य काही ठिक नव्हतं. त्यामुळे तिचा प्रेमावरून विश्वासच उडाला होता.

हळूहळू दोघे भेटू लागले, काही दिवसांनी या दिग्गज खेळाडूने तिचं मन जिंकलं. शेवटी तिने विवाहित नवऱ्याला 1999 मध्ये घटस्फोट दिला आणि खेळाडूसोबत लग्न केलं.

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून अनिल कुंबळे आहे. कायदेशीर लढाईनंतर अनिल कुंबळेने पत्नी चेतनाच्या पहिल्या मुलीला दत्तक घेतलं.

चेतना आणि अनिल कुंबळेच्या दोन मुलांना जन्म दिला. आज संपूर्ण कुटुंब एकत्र आनंदात जगत आहे. भारतासाठी सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेंच्या नावावर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -