6 ऑगस्ट 2023या दिवशी रविवार असल्यामुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
8 ऑगस्ट 2023तेंडोंग ल्हो रम फाट्यामुळे गंगटोकमध्ये सुट्टी असेल.
12 ऑगस्ट 2023* या दिवशी, दुसरा शनिवार असल्यामुळे संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
13 ऑगस्ट 2023या दिवशी रविवार असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
15 ऑगस्ट 2023स्वातंत्र्य दिनानिमित्त या दिवशी देशभरात बँका बंद राहतील.
16 ऑगस्ट 2023पारशी नववर्षानिमित्त या दिवशी मुंबई, नागपूर आणि बेलापूरमध्ये बँका बंद राहतील.
18 ऑगस्ट 2023श्रीमंत शंकरदेव तिथीनिमित्त गुवाहाटीमध्ये या दिवशी बँका बंद राहतील.
20 ऑगस्ट 2023 रविवार असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
26 ऑगस्ट 2023या दिवशी चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
27 ऑगस्ट 2023 रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
28 ऑगस्ट 2023 कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये या दिवशी ओणमनिमित्त बँका बंद राहतील
29 ऑगस्ट 2023तिरुओणममुळे कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँका बंद राहतील.
30 ऑगस्ट 2023 रक्षाबंधनानिमित्त जयपूर आणि शिमला येथे बँका या दिवशी बंद राहतील.
ऑगस्टमध्ये असणार तब्बल इतक्या सुट्ट्या!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -