देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात करण्यात आलेली विद्युत रोषणाई लक्ष वेधून घेत आहे.
दिल्ली रेल्वे स्थानकातील मनमोहक तिरंगी रोषणाई.
तेलंगणा येथील काचीगुडी रेल्वे स्थानकातील तिरंगी रोषणाई.
महाराष्ट्रातील नागपूर रेल्वे स्थानकातील तिरंगी रोषणाई.
चेन्नई रेल्वे स्थानकातील तिरंगी रोषणाई.