Sunday, July 27, 2025
Homeसांगलीसांगली : चांदोलीमध्ये सौम्य भूकंप

सांगली : चांदोलीमध्ये सौम्य भूकंप

बुधवारी सकाळी चांदोली धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपामुळे कोणतीही हानी झालेली नाही. आज सकाळी ६.३५ वाजता चांदोली धरण व अभयारण्य परिसरात भूकंप झाला. वारणावतीच्या भूकंपमापन केंद्रापासून १५.२ किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्र होते. ७.५ सेकंद कालावधीच्या आणि ३.४ रिष्टर स्केलच्या भूकंपामुळे कोणतीही हानी झाली नसल्याचे धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -