Thursday, June 26, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीत जर्मनी गँगच्या दोघांना न्यायालयीन कोठडी

इचलकरंजीत जर्मनी गँगच्या दोघांना न्यायालयीन कोठडी

रियल इस्टेट व्यावसायिकाचे अपहरण करुन लाखो रुपयांची लुट केल्याप्रकरणी अटक केलेल्या जर्मनी गँगचा म्होरक्या आनंद्या उर्फ आनंदा जर्मनी व अक्षय कोंडुगळे या दोघांची बुधवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान, पोलिस कोठडीत विषारी औषध प्राप्त करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी जर्मनी व कोंडुगळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी आनंदा जर्मनी व अक्षय कोंडुगळे यांनी पोलिस कोठडीतच विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या दोघांवर सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात आले. दोघांचीही प्रकृती चांगली असून त्यांना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -