Wednesday, August 6, 2025
Homeब्रेकिंगसंतापजनक! घरी खेळायला आलेल्या चिमुकलीवर अत्याचार

संतापजनक! घरी खेळायला आलेल्या चिमुकलीवर अत्याचार

 

 

५ वर्षाची चिमुकली घरापासून काही अंतरावर राहणाऱ्या आत्याच्या घरी खेळायला गेली. मात्र तिच्यावर वाईट नजर ठेवून असलेल्या १९ वर्षीय आते भावानेच तिच्यावर बलात्कार केला. ही संतापजनक घटना काल दुपारी ३ वाजताच्या सुमारास भंडारा तालुक्यातील सुरेवाडा ( पुनर्वसन ) येथे घडली. सुरज खंगार, वय १९ वर्ष असे आरोपीचे नाव आहे.घडलेल्या प्रकारानंतर घाबरलेल्या चिमुकलीने आत्येभावाने केलेल्या अत्याचाराची हकीकत घरी जाऊन आईला सांगितली. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून कारधा पोलीस ठाण्यात गुन्हा पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून महिला पोलीस उप निरीक्षक मिना बारगे या प्रकरणी तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -