Saturday, April 4, 2026
Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यातील १४ गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी

कोल्हापूर जिल्ह्यातील १४ गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनाला पाठिंबा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील १४ गावांमध्ये सर्व राजकीय नेत्यांना प्रवेशास बंदी जाहीर केली आहे. या गावांमध्ये मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत आमदार, खासदार तसेच मंत्र्यांना गावात न येण्याबाबत इशारा दिलेला आहे. या गावात प्रवेशबंदीचे बॅनर लावण्यात आलेले आहेत.

ही आहेत प्रवेशबंदीची गावे
यामध्ये खिंडव्हरवडे (ता. राधानगरी), निठूर (ता. चंदगड), रेठरे वारणा (ता. शाहूवाडी), आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी), हळदवडे आणि एकोंडी (ता. कागल), दिंडनेर्ली, इस्पुर्ली, नांदगाव, नागाव, चुये, येवती, हणबरवाडी, म्हाळुंगे आणि पाडळी खुर्द (ता. करवीर).

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -