Tuesday, May 12, 2026
Homeकोल्हापूरशाहू महाराज आज मनोज जरांगे पाटील यांना भेटणार

शाहू महाराज आज मनोज जरांगे पाटील यांना भेटणार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर : प्रकृतीची काळजी घेऊन उपोषण स्थगित करा अशी विनंती करण्यासाठी कोल्हापूरचे शाहू महाराज उद्या मंगळवारी मनोज जरांगे पाटील यांना त्यांच्या गावी जाऊन भेटणार आहेत. सकल मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत सोमवारी रात्री न्यू पॅलेस मध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख कार्यकर्ते मंगळवारी पहाटे कोल्हापुरातून निघाले आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -