Monday, December 23, 2024
Homeराजकीय घडामोडीमराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांनी केला, फडणवीसांचं मोठं वक्तव्य  

मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांनी केला, फडणवीसांचं मोठं वक्तव्य  

मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवार (sharad Pawar) यांनी केला असल्याचं मोठं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. स्वत:च्या नेतेपदासाठी शरद पवारांनी दोन समाजाला झुंझवत ठेवल्याचे फडणवीस म्हणाले.

शरद पवारांना फक्त दोन समाजाला झुंझवत ठेवायचे होते

मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. शरद पवार यांच्या मनात असतं तर त्यांनी मंडल आयोगाच्या वेळीच मराठा समाजाला आरक्षण दिले असते असे फडणवीस म्हणाले. त्यांना कधी मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हतं. त्यांना फक्त दोन समाजाला झुंझवत ठेवायचे होते असे म्हणत फडणवीसांनी शरद पवारांवर टीका केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -