Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापुरात कोरोना रुग्ण आढळला

कोल्हापुरात कोरोना रुग्ण आढळला

कोल्हापुरात कोरोना रुग्ण आढळल

मुंबई येथून कोल्हापूर शहरातील शासकीय विश्रामगृह परिसरात आलेली एक व्यक्ती (कोविड १९) पॉझिटिव्ह आढळून आली आहे. शहरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा रुग्ण सापडल्यानंतर

जिल्हा आरोग्य यंत्रणा व महानगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी बाहेर पडताना मास्क वापरण्याचे आवाहन महानगरपालिका वैद्यकीय आरोग्याधिकारी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -