Thursday, July 3, 2025
Homeइचलकरंजीहातकणंगलेत देशी दारू जप्त; एकास अटक

हातकणंगलेत देशी दारू जप्त; एकास अटक

हातकणंगलेत देशी दारू जप्त; एकास अट

हातकणंगले पोलिस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना देशी व विदेशी मद्य विक्री करताना राजकुमार अशोक घाटकर याला हातकणंगले पोलिस ठाण्याच्या दारु बंदी पथकाने रंगेहाथ पकडून त्याच्याकडून ४१ हजार ८०६ रुपयांचा मद्य साठा जप्त केला असुन त्याच्यावर हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याही अगोदर घाटकर याच्या विरोधात विविध प्रकारचे ११ गुन्हे दाखल आहेत, असे असुन ही आरोपी घाटकर याच्यात सुधारणा झालेली नाही. घाटकर हा सार्वजनिक ठिकाणी अवैद्य रित्या दारू विक्री करत असल्याची माहिती हातकणंगले पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने कारवाई करत घाटकर याच्याकडील दारू साठा जप्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -