Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगफ्लिपकार्टवर वर्षातील पहिला सेल, स्मार्टफोनवर 80 टक्क्यांपर्यंत सूट!

फ्लिपकार्टवर वर्षातील पहिला सेल, स्मार्टफोनवर 80 टक्क्यांपर्यंत सूट!

 

 

Flipkart ने वर्षातील पहिल्या Big Bachat Dhamaal Sale ची घोषणा केली आहे. या सेलमध्ये ई-कॉमर्स कंपनी 1 लाखाहून अधिक उत्पादनांवर 80 टक्क्यांपर्यंत सूट देणार आहे. 5 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान चालणाऱ्या या सेलमध्ये तुम्हाला कमीत कमी किंमतीत अनेक प्रॉडक्ट्स खरेदी करता येणार आहेत. याशिवाय स्मार्टफोन, फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनेही स्वस्तात घरी आणता येतील. फ्लिपकार्टने सध्या या सेलमध्ये उपलब्ध असलेले काही ऑफर्स सांगितले आहेत. Big Bachat Dhamaal Sale मध्ये रोज नवीन ऑफर

 

तीन दिवस चालणाऱ्या या सेलमध्ये दररोज धमाल डील दिली जाणार आहे. अनेक प्रॉडक्ट्सवर रोज नवनवीन डील्स होतील. याशिवाय दररोज दुपारी 4 ते रात्री 8 या वेळेत मर्यादित डील्स देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सेलदरम्यान कॉम्बो डील्सही देण्यात येणार असून, यामध्ये एकापेक्षा अधिक प्रॉडक्ट खरेदी केल्यास अतिरिक्त सूट मिळणार आहे.

 

 

 

फ्लिपकार्टवर वर्षातील पहिला सेल, स्मार्टफोनवर 80 टक्क्यांपर्यंत सूट!

 

ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर वर्षातील पहिला सेल लवकरच सुरू होणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह अनेक उत्पादनांच्या खरेदीवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. सेलमध्ये उपलब्ध असलेल्या काही ऑफर्सचा खुलासा कंपनीने केला आहे.

 

 

 

फ्लिपकार्टने या सेलसाठी एक मायक्रो पेज तयार केले आहे, ज्यामध्ये सेलमध्ये मिळणाऱ्या उत्पादनांवर 80 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. हे ऑफर्स प्रॉडक्टनुसार असेल. ई-कॉमर्स वेबसाइटवरील या सेलमध्ये इयरबड्स आणि इयरफोन्स 599 रुपयांना मिळणार आहेत. याशिवाय 399 रुपयांना ट्रिमर खरेदी करता येणार आहेत. एवढंच नाही तर सेलमध्ये बेस्ट सेलिंग लॅपटॉप 12,990 रुपयांपासून खरेदी करता येणार आहे.

 

 

स्मार्टफोनवर ऑफर्स…

 

बिग बचत धमाल सेलच्या लँडिंग पेजवर रियलमी, पोको, विवो आणि आयफोन लिस्ट करण्यात आले आहेत. सेलमध्ये लवकरच या ब्रँडच्या फोनवर ऑफर्स जाहीर केल्या जातील. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने गेल्या वर्षी फेस्टिव्ह सीझन सेलदरम्यान स्मार्टफोनखरेदीवर चांगली ऑफर दिली होती.

स्मार्टफोनव्यतिरिक्त स्मार्ट टीव्ही 10,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येणार आहे. एवढंच नाही तर वॉशिंग मशीन तुम्ही 6,990 रुपयांपासून घरी आणू शकाल. सध्या नवीन वर्षात अनेक सेल ओपन होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या अॅप्सवर सेल सुरु होणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणती वस्तू विकत घ्यायची असेल तर हे सगळे सेल पाहून स्वस्त्यात खरेदी करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -