Monday, October 2, 2023
Homeकोल्हापूरविवाहितेसह मुलगी बेपत्ता

विवाहितेसह मुलगी बेपत्ता

कोल्हापूर, ता.१४(प्रतिनिधी)
मराठा कॉलनी येथे राहणाऱ्या अमृता अभिनंदन संकपाळ (वय ३०, मूळ रा. भैरी बांबर, ता. राधानगरी), त्यांची मुलगी अनन्या या माय-लेकी बेपत्ता झाल्या आहेत. या दोघी रमणमाळा पोस्ट ऑफिसजवळ राहणाऱ्या मैत्रिणीकडे जाऊन येतो, असे सांगून दि. १३ रोजी दुपारी घरातून बाहेर पडल्या.
रात्री उशिरापर्यंत त्या घरी आल्या नाहीत. त्यामुळे रविशंकर मुटल यांनी शाहपुरी पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे. पो. नि. राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र