Saturday, July 27, 2024
Homeब्रेकिंगहोमगार्ड पदासाठी मेगा भरती, 10 हजारांहून अधिक जागा

होमगार्ड पदासाठी मेगा भरती, 10 हजारांहून अधिक जागा

नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आहे. दहावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. होमगार्ड पदासाठी मेगा भरती निघाली आहे. ही भरती प्रक्रिया 10 हजाराहून पदांसाठी होत आहे.

या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही आॅनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. ही भरती प्रक्रिया डायरेक्ट्रेट जनरल ऑफ होम गार्ड्स, गवर्नमेंट ऑफ एनसीटी ऑफ दिल्ली यांच्याकडून राबवली जातेय.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 फेब्रुवारी 2024 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना अर्ज ही करावी लागणार आहेत.

या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. याच साईटवर भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी लक्षात ठेवावा की, उमेदवाराला तीन वर्षांसाठीच ही नोकरी मिळणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 20 ते 45 दरम्यान असणे आवश्यक आहे.या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा, फिजिकल आणि मेजरमेंट टेस्ट देखील द्यावी लागणार आहे. बारावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. एक्स ससर्विसमॅन आणि एक्स सीएपीएफ दहावी पास असलेले उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -