Sunday, December 22, 2024
HomeबिजनेसPersonal loan : मोबाईलद्वारे मिळवा 5 मिनिटात 1 लाखाचे कर्ज

Personal loan : मोबाईलद्वारे मिळवा 5 मिनिटात 1 लाखाचे कर्ज

Personal loan : मोबाईलद्वारे मिळवा 5 मिनिटात 1 लाखाचे कर्ज

आपणाला अनेकदा विविध कारणासाठी अर्जंट पैशांची गरज असते. मग अशावेळी आपण पैसे कोणाकडून उधार घेतो उसने घेतो आणि वेळ जर असेल तर मग एखाद्या बँक किंवा पतसंस्था यांच्या सहाय्याने आपण आपली गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. मात्र अशा काही अडचणी असतात की त्यावेळी आपणाकडे पर्याय नसतात. आणि पैशाची गरज तरी नितांत असते.   ( Instant Personal loan) आता अशा प्रसंगाची चिंता करायची गरज राहिलेली नाही. हे अद्याप आपणाकडील अनेक मंडळींना माहित देखील नाही.

तात्काळ कर्ज तेही थेट तुमच्या अकाउंट वर अगदी पाच ते दहा मिनिटात आपणाला मिळण्यासाठी आणि आपल्या गरजा दूर होण्यासाठी आजकाल बाजारात विविध ॲप ( Instant Personal loan) उपलब्ध झाले आहेत. ज्यांच्या माध्यमातून आपण फक्त मोबाईलद्वारे लाखो रुपयांची कर्ज घरबसल्या आणि तेही अत्यंत तात्काळ अर्जंट मिळवू शकतो. ( Instant Personal loan)

हे कर्ज आपणाला पर्सनल लोन Personal loan म्हणून मिळते. ज्याची परतफेड आपणाला जी कंपनी कर्ज देणार आहे त्याच्या परतफेडच्या मदती तसेच टप्पे हे वेगवेगळे असतात. तसेच त्यांचे व्याजदर देखील वेगवेगळ्या असतात. व्याजदर थोडे जास्त असते मात्र बँकांच्या फेऱ्या आणि वेळेचा विचार करता हे कर्ज Personal loan आपणाला परवडते.

अशा पर्सनल लोन देणाऱ्या विविध कंपन्यांच्या संदर्भात माहिती आपण येथे टप्प्याटप्प्याद्वारे जाणून घेणार आहोत. आज आपण ज्या Personal loan app पर्सनल लोन ॲप बद्दल जाणून घेणार आहोत त्याचे नाव kissht app loan असे आहे.

  • Kissht App loan ची वैशिष्ट्ये-

    1) तात्काळ पाच ते दहा मिनिटात कर्ज मिळते
    2) यासाठी कुठेही आपणाला जावे लागत नाही घरबसल्या आपल्या मोबाईलद्वारे कर्ज मिळते.
    3) यासाठी सुरुवातीला कुठल्याही प्रकारची पैसे भरावे लागत नाहीत.
    4) Kissht App loan चे रेटिंग 4.3 इतके असल्याने खात्रीलायक लोन मिळते.
    5) इतर ॲपच्या तुलनेत व्याजदर कमी

kissht app loan

मित्रांनो हे लोन आपणाला मिळवण्यासाठी सुरुवातीला आपणाला kissht app loan हे ॲप गुगल प्ले स्टोअर द्वारे आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्यावे लागेल.

यानंतर आपणाला ॲप मध्ये सुरुवातीला आपणाला आपला mobile क्रमांक, ई-मेल आयडी किंवा facebook अकाउंट याद्वारे रजिस्ट्रेशन करून घ्यावे. यानंतर सुरुवातीला काही त्यांच्या सूचना टर्म्स कंडिशन्स असतील त्या मान्य करून, जेवढे ॲप तुम्हाला location यासारख्या गोष्टी विचारेल त्यांना मंजुरी देऊन सबमिट करावे.

यानंतर आज आपणाला ॲप मध्ये आपल्याबद्दल वैयक्तिक माहिती विचारण्यात येईल. ती सविस्तर भरावी. त्यानंतर ज्या ठिकाणी आधार कार्ड, pan कार्ड विचारले असेल त्या ठिकाणी ते अपलोड करावे. आणि यानंतर आपला सेल्फी फोटो द्यावा लागेल. इतकं केल्यानंतर आपणाला कर्जाची रक्कम loan Amount विचारण्यात येईल.

ज्या ठिकाणी ही रक्कम आपणाला विचारण्यात येईल त्या ठिकाणी आपल्या सिबिल स्कोर च्या पात्रतेनुसार जास्तीस रक्कम येथे दाखवण्यात येईल. अशावेळी आपणाला जितकी रक्कम हवी असेल तितकी आपण घेऊ शकतो. मात्र ही कर्जाची रक्कम loan Amount आपणाला ज्या बँकेत हवे आहे ज्या बँकेत तुमचे खाते आहे अशा बँकेचा यावेळी तुम्हाला येथे अकाउंट नंबर, Ifsc code, बँकेचे नाव इत्यादी माहिती अगदी व्यवस्थित रित्या भरावी लागेल.

यानंतर आपल्याला या कर्जाची रक्कम परत करण्यासाठी या ॲपद्वारे तुम्हाला एक तर एका महिन्यात किंवा तुम्हाला प्राप्त झालेल्या कालावधीत एकदम पैसे भरू शकता. किंवा तुम्हाला जो कालावधी उपलब्ध होईल त्यानुसार मिळणारे महिने थोडे थोडे करून पैसे भरू शकता. यासाठीचा कालावधी हा प्रत्येक वेळी वेगवेगळ्या असू शकतो. ( Instant Personal loan)

टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन ॲपच्यां नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा. 2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -