नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो स्त्रियांनी गुरुचरित्राचे पारायण का करू नये याबद्दलची माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. श्री गुरुचरित्र हे दत्त संप्रदायातील वेद मानले आहे हे गुरुचरित्र श्री सरस्वती गंगाधर यांनी रचलेल्या या ग्रंथाला पाचवा वेद मानले गेले आहे. आणि आपल्याला तर माहीतच आहे. की स्त्रियांनी ग्रंथ वाचण्यास शास्त्र संमत नाही म्हणून स्त्रियांनी श्रीगुरुचरित्रा वाचू नये.
स्त्रियांनी श्री गुरुचरित्र का वाचू नये याचे हे मुख्य कारण आहे परम्हांस परीवाचकाचार्य श्री टेंबे स्वामी महाराज म्हणजेच श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी देखील स्त्रियांनी श्रीगुरुचरित्र वाचू नये, याबद्दल सांगितले आहे. हे करण्या पाठीमागे स्त्रियांचे हेच असावे. म्हणूनच त्यांनी असे सांगितले असावे. त्यांच्यासारख्या थोर व्यक्तींनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करणे हे सर्व स्वामी भक्तांचे कर्तव्य आहे.
त्याचबरोबर श्री गुरुचरित्र वाचण्यासाठी लागणारी सात दिवसांची बैठक तसेच एकाग्रता सोहळे आहार याचे नियम पाळणे स्त्रियांसाठी ते सोपे नाही. पारायणाच्या काळामध्ये स्त्रियांना मासिक धर्म जर आला तर पारायण खंड पडू शकते .या कारणामुळे स्त्रियांनी गुरुचरित्राचे पारायण करू नये. म्हणूनच श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांसारखे दुसरे दत्तभक्त कुणी नाहीत. म्हणून त्यांनी सांगितलेली आज्ञा सर्व दत्त भक्तांनी पाळावी.
म्हणून त्यांच्या सल्ल्याचे पालन करणे आपल्या हिताचे ठरेल सर्वात महत्वाचे म्हणजे स्त्रियांनी यशस्वीपणे संसार केल्याने स्त्रियांना मिळते. संसार यशस्वीपणे करणे यात मिळते इतके पुण्य दुसऱ्या कशातही मिळत नाही.
स्त्रियांनी आपले सर्व विश्व आपल्या घरामध्ये व संसारांमध्ये आहे. असे समजून जर आपला संसार केला तर गुरुचरित्राचे पारायण केल्यानंतर जेवढे पुण्य मिळते, तेवढीच पुण्यप्राप्ती आपल्याला त्यावेळेस मिळते.
मित्रांनो हि माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.