Saturday, September 30, 2023
Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात ६ नवे रूग्ण

कोल्हापूर जिल्ह्यात ६ नवे रूग्ण

ताजी बातमी ऑनलाइन टीम

शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात ६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले, तर ६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज जिल्ह्यात एकही कोरोना बळी नाही. शुक्रवारी जिल्ह्यात ४८ सक्रीय कोरोना रुग्ण आहेत.
शुक्रवारी आढळून आलेल्या ६ कोरोना बाधितामध्ये हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात प्रत्येकी एकजण,इचलकरंजी नगरपालिका आणि कोल्हापूर महानगरपालिका प्रत्येकी २ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण २ लाख ६ हजार ७३१ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी २ लाख ८८७ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र