Tuesday, April 23, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी सहा 6 कोरणा रुग्ण ( इचलकरंजीतील दोघांची ...

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी सहा 6 कोरणा रुग्ण ( इचलकरंजीतील दोघांची भर )

ताजी बातमी ऑनलाइन टीम

सोमवारी दिवसभरात जिल्ह्यात ६ नवे कोरोना रुग्ण आढळून
आले, तर ६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सोमवारी जिल्ह्यात एकही कोरोना बळी नाही. आज जिल्ह्यात ४९ सक्रीय ‘कोरोना रुग्ण आहेत.
दरम्यान, इचलकरंजीतील रॉयल गंगा कॉम्प्लेक्स व ऋतुराज कॉलनी येथे
प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला. सध्या तीन रूग्णांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी आढळून आलेल्या ६ कोरोना बाधितामध्ये करवीर तालुक्यात एकजण तर कोल्हापूर महानगरपालीका क्षेत्रातील ५ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण २ लाख ६ हजार ७४७ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी २ लाख ९०२ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ५ हजार ७९६ जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या ४९ इतकी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -