Friday, August 8, 2025
Homeमहाराष्ट्रपंच ईवी खरेदी करण्याची चांगली संधी, मिळतोय इतक्या हजारांचा डिस्काऊंट

पंच ईवी खरेदी करण्याची चांगली संधी, मिळतोय इतक्या हजारांचा डिस्काऊंट

 

जर तुम्ही इलेक्ट्रिक टाटा पंच खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही चांगली संधी आहे. कंपनीने आपल्या कार वर 50 हजार रुपयांचा डिस्काऊंट ऑफर केलाय. Punch EV ने यावर्षी जानेवारी महिन्यात भारतीय बाजारपेठेत एन्ट्री केली होती. आता या कारवर

टाटा पंच ईवीची एम्पावर्ड +S LR ACFC वेरिएंट विकत घेण्यावर 50,000 रुपयांचा डिस्काऊंट मिळतोय. हा डिस्काऊंट लोकेशन आणि कारच्या स्टॉकवर अवलंबून आहे. त्यामुळे तुम्हाला डीलरशिपची ऑफर चेक करावी लागेल.50 हजार रुपयाच्या बचत ऑफरमध्ये 20,000 रुपयांचा डिस्काऊट आणि काही एडिशनल ऑफर दिलीय. इलेक्ट्रिक पंचची किंमत 10.99 लाख रुपयापासून 15.49 लाख रुपयापर्यंत आहे. या सर्व एक्स-शोरूम किंमती आहेत.पंच ईवी तुम्ही दोन बॅटरी ऑप्शन्समध्ये विकत घेऊ शकता. यात एक 25kWh बॅटरी पॅक (82PS/ 114Nm) आहे. याची रेंज 315 किलोमीटर पर्यंत आहे. दुसरी 35kWh बॅटरी पॅक आहे. त्याचाी रेंज 421 किलोमीटर आहेया बॅटरी पॅकला AC होम चार्जिंगद्वारे 9.4 ते 13.5 तासा फुल चार्ज करता येऊ शकतं. DC फास्ट चार्जिंगद्वारे 56 मिनिटात 10 ते 80 टक्के चार्ज करता येतं. त्या शिवाय 7.2kW एसी होम चार्जरने चार्ज होण्यासाठी 3.6 ते 5 तासांचा वेळ लागतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -