Friday, November 14, 2025
Homeकोल्हापूरइचलकरंजी, कोल्हापुरात अंगाची लाही लाही... पारा @41 

इचलकरंजी, कोल्हापुरात अंगाची लाही लाही… पारा @41 


ताजी बातमी /ऑनलाईन टीम

 

इचलकरंजी कोल्हापूर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड प्रमाणात उष्णता वाढले आहे. यामुळे अंगाची अक्षरशः लाही लाही होत आहे. आज बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास इचलकरंजी आणि कोल्हापूर परिसरात पारा 41 अंशावर होता.

 

गेल्या दोन दिवसातील उष्णतेचा पारा हा सरासरी 27 ते 41 या दरम्यान सातत्याने स्थिर असल्याचे जाणवत आहे. परिणामी परिसरात नागरिकांना उष्णतेचा प्रचंड त्रास होत असून घशाला कोरड पडणे अंगाची लाहीलाही होणे असे प्रकार होत आहेत.

 

दरम्यान ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना उष्णतेपासून संरक्षण करून तब्येत सांभाळण्याची आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -