Friday, February 7, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : नारळ डोक्यात पडल्याने महिला गंभीर जखमी

कोल्हापूर : नारळ डोक्यात पडल्याने महिला गंभीर जखमी

 

ताजी बातमी ऑनलाइन टीम

 

नारळ डोक्यात पडून महिला गंभीर जखमी झाल्याची घटना नुकताच घडली आहे. यामुळे सदस्य महिला सध्या अत्यवस्थ आहे. सदर महिलेवर कोल्हापूरच्या सीपीआर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी जयश्री पांडुरंग चव्हाण (वय 55 राहणार कणकवली) या सोमवारी सकाळी आपल्या दारातील झाडलोट करत असताना यावेळी अचानक त्यांच्या डोक्यावर नारळ पडला आणि त्या बेशुद्ध होऊन खाली कोसळल्या. यावेळी त्यांना तेथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना सीपीआर येथे हलवण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -