Thursday, July 31, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : ताराराणी पक्षातर्फे राजर्षि शाहू महाराज यांना अभिवादन

इचलकरंजी : ताराराणी पक्षातर्फे राजर्षि शाहू महाराज यांना अभिवादन

ताराराणी पक्ष कार्यालयात लोकराजा राजर्षि शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे आणि ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

ताराराणी पक्ष कार्यालयात संपन्न कार्यक्रमास बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, नरसिंह पारीक, चंद्रकांत पाटील, एम. के. कांबळे, सर्जेराव पाटील, चंद्रकांत इंगवले, बंडोपंत लाड, राजू बोंद्रे, राहुल घाट, राजाराम बोंगार्डे, सतिश मुळीक, रमेश काजवे, पांडुरंग सोलगे, मोहन काळे, रमेश पाटील, सिध्दार्थ कांबळे, प्रविण केरले, सर्जेराव हळदकर, श्रीकांत टेके, आनंदा दोपारे, राजू माळी, संजय हेदुरे, सुनिल कोष्टी, महावीर कुरुंदवाडे, दीपक कांबळे, अरुण निंबाळकर, नितेश पोवार, विजय पाटील, वसंत येटाळे, भारत बोंगार्डे, योगेश पाटील, नजमा शेख, सीमा कमते, मंगल सुर्वे, तुळसा काटकर, सुवर्णा लाड, अनिल शिकलगार, बापू घुले आदींसह ताराराणी पक्षाचे पदाधिकारी, विविध सेलप्रमुख, आवाडे समर्थक व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -