Sunday, December 22, 2024
Homeसांगलीखानापुरात एस टी बसेस फोडल्या, दोघांवर गुन्हे दाखल

खानापुरात एस टी बसेस फोडल्या, दोघांवर गुन्हे दाखल

खानापूरात एस टी बसेस फोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हh दाखल करण्यात आले आहेत. खानापूर तालुक्यात एस. टी. महामंडळाच्या दोन बस फोडल्याप्रकरणी दोघांना खानापूर पोलिसांनी अटक केली. गणेश जगन्नाथ कदम (रा. भडकेवाडी,ता. खानापूर) आणि पवन गणपत भवर (रा. विजयनगर,ता. तासगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

नुकतेच एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी एस. टी. बंद आंदोलन करत संप पुकारला होता. सरकारने पगारवाढीची घाेषणा केल्‍यानंतर काही कर्मचारी सपातून माघार घेत पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. तर काही जण अद्यापही संपात सहभागी आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -