इचलकरंजी –
येथील श्रीमती मंगल सदाशिव कांबळे (वय 62) या नातेवाईकांना भेटून येते असे सांगून 18 जून रोजी घरातून गेल्या आहेत. त्यांचा नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत. या संदर्भात त्या बेपत्ता झाल्याबद्दल पोलिसात तक्रारी दाखल करण्यात आली आहे. जर सदरची व्यक्ती कोणाला आढळून आल्यास 9689621301 अथवा 9921954272 या क्रमांकावर संपर्क साधावा
.