Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगघरातून सारखा येत होता खोदकामाचा आवाज, सत्य समोर येताच अख्ख्या गावाला फुटला...

घरातून सारखा येत होता खोदकामाचा आवाज, सत्य समोर येताच अख्ख्या गावाला फुटला घाम, कोल्हापूर हादरलं

घरातून सारखा येत होता खोदकामाचा आवाज, सत्य समोर येताच अख्ख्या गावाला फुटला घाम, कोल्हापूर हादरलं

कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा हा प्रकार आहे. गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे.

या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातील कौलव गावातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. घरात खड्डा खांदून धार्मिक विधी सुरू होता. मात्र सरपंचांमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

या प्रकरणात कराडचा मांत्रिक चंद्रकांत धुमाळ याच्यासह सहा जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, नरबळी आणि जादूटोणा काद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार शरद माने याच्या घरात हा विधी सुरू होता, या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की मिळालेल्या माहितीनुसार शरद माने याच्या घरात हा सर्व धक्कादायक प्रकार सुरू होता. मात्र सरपंचांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

या प्रकरणात कराडचा मांत्रिक चंद्रकांत धुमाळ याच्यासह सहा जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, नरबळी आणि जादूटोणा काद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -