कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?
बऱ्याच वेळा आपण विचार करतो की कोलेस्टेरॉल फक्त चरबी आहे कारण प्रत्येक वेळी जेव्हा आपण रक्ताची चाचणी करतो तेव्हा हा कोलेस्टेरॉल रिपोर्ट लिपिड प्रोफाइलच्या स्वरूपात येतो. आपल्याला वाटते की जर आपले वजन जास्त असेल तर आपण कोलेस्टेरॉलचे बळी पडू शकतो पण अगदी बारीक लोकांमध्येही कोलेस्टेरॉल असते. कोलेस्टेरॉल फक्त चरबी नाही तर ते एक स्टेरॉल आहे. त्याचे खरे नाव लिपो-प्रोटीन आहे.
हृदयाच्या आरोग्यासाठी HDL कोलेस्ट्रॉल आहे चांगले
ती म्हणते की कोलेस्टेरॉल फॅट व प्रोटीन या दोन गोष्टींपासून बनलेले असते. सोप्या भाषेत सांगायचे तर कोलेस्टेरॉलचे तीन प्रकार आहेत – खराब कोलेस्टेरॉल, चांगले कोलेस्टेरॉल आणि अतिशय वाईट कोलेस्टेरॉल. एचडीएल किंवा चांगल्या कोलेस्टेरॉलला हाय डेन्सिटी लिपो प्रोटीन (High Density Lipo Protein) असे म्हणतात, असे दिवेकर स्पष्ट करतात. त्यात जास्त प्रथिने आणि चरबी कमी असते जे की आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. अँटिऑक्सिडंट्सचा एक भाग असल्याने यामुळे शरीरातील हार्मोन्स बनण्यापासून व्हिटॅमिन डी चे संश्लेषण करण्यापर्यंत अनेक भूमिका सुरू होतात. हृदयाच्या रुग्णांसाठी अँटिऑक्सिडंट्स चांगले असतात.
वीएलडीएल कोलेस्ट्रॉल आहे धोकादायक
लोकांनी खर तर व्हीएलडीएल (व्हेरी लो डेंसिटी लिप-प्रोटीन) कोलेस्टेरॉलसाठी टेन्शन घेतलं पाहिजे. त्यात भरपूर चरबी आणि खूप कमी प्रथिने असतात. यकृता मध्ये चरबी म्हणून साठवल्या जाणाऱ्या ट्रायग्लिसराइड्स बद्दलही त्यांनी सांगितले. त्यांनी कोलेस्टेरॉल संदर्भात लोकांनी वारंवार विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे सुद्धा दिली आहेत.
Good Bad cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढल्याने येतो हृदयविकाराचा झटका,
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -