इचलकरंजीतील मंगळवार पेठ परिसरातील प्रतिष्ठित नागरिक हिराबाई दत्तोबा जाधव (पेडणे) यांचे गुरुवारी वार्धक्याने निधन झाले. त्या 105 वर्षांच्या होत्या. रक्षा विसर्जन शनिवार 10 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता शहापूर समशानभूमी येथे करण्यात येणार आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -