Friday, November 22, 2024
Homeमनोरंजनबिग बॉसच्या घरात सूरज चव्हाण याने घेतला लग्नाबद्दल मोठा निर्णय, म्हणाला, ‘या’...

बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाण याने घेतला लग्नाबद्दल मोठा निर्णय, म्हणाला, ‘या’ मुलीसोबत लग्न करणार

बिग बॉस मराठीचे 5 सीजन चांगलेच धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या सीजनला सुरूवात होऊन अवघे काही दिवसच झाले आहेत. मात्र, हे सीजन तूफान चर्चेत आहे. चाहत्यांमध्ये या सीजनची तुफान क्रेझ बघायला मिळतंय.

 

 

आईच्या शब्दात खूप पॉवर आहे, मांडीवर घेऊन झोपवणार, डोकं थोपटणार ते दिवस खूप आठवतात. जन्म देतात आणि आपल्याला सोडून देतात. हे मला खूप वाईट वाटतं, जन्मच नाही द्यायचा. मी तर अनाथ मुलगी करणार, मी पण अनाथ आणि ती पण अनाथ, नशीबात ती अनाथ असली आणि भेटली तर लय भारी, असं सुरज चव्हाण म्हणाला.

 

आता सूरज चव्हाण याच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. लोक सूरज चव्हाण याचे जोरदार काैतुक करताना देखील दिसत आहेत.

 

सूरज चव्हाण हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसतो. सूरज चव्हाण बिग बॉस मराठीमध्ये चांगला गेम खेळताना दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -