Thursday, September 19, 2024
Homeदेश विदेशआज मंगळवार दि. 3 सप्टेंबर रोजी कोणते शेअर्स Buy करावे? कोणते Sell...

आज मंगळवार दि. 3 सप्टेंबर रोजी कोणते शेअर्स Buy करावे? कोणते Sell करावे? जाणून घ्या आजच्या मार्केट टिप्स

Shaire Market : आज मार्केट कसे असेल? कोणते शेअर्स खरेदी करावे? कोणते सेल करावे? याचबरोबर स्टॉक मार्केटमध्ये घडणाऱ्या सर्व मूव्हमेंटवर रोजची काय असेल स्थिती? आणि या सर्व माध्यमातून दिवसागणिक बक्कळ नफा कसा कमावता येईल. यावर आधारित दररोज प्रॉफिटच्या दृष्टीने फायदेशीर ठरणारे स्टॉक्स कोणते?

अशा वरील सर्व बाबींवर उपयोगी ठरतील अशा काही आम्ही अभ्यासलेल्या अंदाजानुसार चांगल्यातल्या चांगल्या स्टॉकची मूव्हमेंट टिप्स ( दररोजचे अंदाज) आम्ही ताजी बातमी च्या सर्व दर्शकांसाठी आजपासून प्रसिद्ध करीत आहोत. चला तर मग जाणून घेऊया आजच्या मार्केटबद्दल…

आज मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी खालील दिलेल्या स्टॉक मध्ये चांगली मूव्हमेंट होईल अशी शक्यता आहे

1) *JIOFIN*
BUY NEAR 336 to 330

FOR TARGET 350/360

2) *GUJGASLTD*
BUY ONLY ABOVE 691

FOR TARGET 700/715

3) *GLOBAL SURFACES LTD*
BUY ABOVE 230

FOR TARGET 238/254

4) *INTRASOFT TECH LTD*
BUY ABOVE 180

FOR TARGET 192/201.

2/3% Risk घेऊन buy position घेता येईल..

टीप : वर दिलेले स्टॉक हे स्टडी purpose साठी पोस्ट केलें आहेत.

कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या अर्थतद्या चा सल्ला घ्यावा ही विनंती.

अधिक महितीसाठी संपर्क-
श्री अमर पाटील. (प्रोफेशनल ट्रेडर आणि ट्रेनर).
मोबाइल – 9595755549

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -