Wednesday, January 15, 2025
Homeतंत्रज्ञानआज मंगळवार दि. 10 सप्टेंबर रोजी कोणते शेअर्स Buy करावे? कोणते Sell...

आज मंगळवार दि. 10 सप्टेंबर रोजी कोणते शेअर्स Buy करावे? कोणते Sell करावे? जाणून घ्या आजच्या मार्केट टिप्स

आज मार्केट कसे असेल? कोणते शेअर्स खरेदी करावे? कोणते सेल करावे? याचबरोबर स्टॉक मार्केटमध्ये घडणाऱ्या सर्व मूव्हमेंटवर रोजची काय असेल स्थिती? आणि या सर्व माध्यमातून दिवसागणिक बक्कळ नफा कसा कमावता येईल. यावर आधारित दररोज प्रॉफिटच्या दृष्टीने फायदेशीर ठरणारे स्टॉक्स कोणते?

 

अशा वरील सर्व बाबींवर उपयोगी ठरतील अशा काही आम्ही अभ्यासलेल्या अंदाजानुसार चांगल्यातल्या चांगल्या स्टॉकची मूव्हमेंट टिप्स ( दररोजचे अंदाज) आम्ही ताजी बातमी च्या सर्व दर्शकांसाठी प्रसिद्ध करीत आहोत. चला तर मग जाणून घेऊया आजच्या मार्केटबद्दल…

 

आज मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी खालील दिलेल्या स्टॉक मध्ये चांगली मूव्हमेंट होईल अशी शक्यता आहे.

 

APLLTD(1203.35)

BUY ABOVE 1220

FOR TARGET 1250/1300

 

GICRE (402.65)

BUY ABOVE 409

FOR TARGET 416/425/440

 

UBL (2066.7)

BUY ABOVE 2080

FOR TARGET 2100/2135/2200

 

BUY NEAR 1410

FOR TARGET 1425/1435/1450

 

KOTAK BANK(1790.15)

BUY NEAR 1770-1755

FOR TARGET 1785/1800/1823

 

*RISK ALWAYS 2/3% PER POSITION असेल.

 

आज सर्व ग्लोबल मार्केट हे आता तेजी मध्ये आहेत. त्यामुळे दिनांक 10 सप्टेंबर रोजी भारतीय शेअर मार्केट सकाळी गॅप अप (25000 जवळपास) ओपन होतिल अशी शक्यता आहे.

 

2/3% Risk घेऊन buy position घेता येईल..

 

टीप : वर दिलेले स्टॉक हे स्टडी purpose साठी पोस्ट केलें आहेत*.

 

कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या अर्थतद्या चा सल्ला घ्यावा ही विनंती.

 

अधिक महितीसाठी संपर्क-

श्री अमर पाटील. (प्रोेशनल ट्रेडर् आणि ट्रेनर).

मोबाइल – 9595755549

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -