Friday, July 25, 2025
Homeब्रेकिंगसोमवारची शासकीय सुट्टी रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय

सोमवारची शासकीय सुट्टी रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. येत्या मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे. ११ दिवसांच्या बाप्पाचे मंगळवारी विसर्जन होणार आहे. त्याचसोबत सोमवारी ईद-ए मिलाद सण आहे. त्यामुळे सोमवारी शासकीय सुट्टी आहे. परंतु मंगळवारी अनंत चतुर्दशी असल्याने ईदची सुट्टी १८ सप्टेंबरला देण्यात आली आहे.

 

ईद-ए मिलाद हा मुस्लिम धार्मियांचा सण आहे. यावेळी जुलूस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दरम्यान, १७ सप्टेंबर २०२४ रोजी अनंत चतुर्दशी आहे. त्यामुळे दोन्ही समाजांमध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या उद्देशाने ईद ए मिलादची सुट्टी बुधवारी देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -