Saturday, February 24, 2024
Homeकोल्हापूरकुऱ्हाड व कोयत्याने वार करून खून; अनैतिक संबंधातून झाल्याची चर्चा

कुऱ्हाड व कोयत्याने वार करून खून; अनैतिक संबंधातून झाल्याची चर्चा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

वाळवा तालुक्यातील येलूर येथील रणजीत रमेश पाटील (वय ३३) या तरुणाचा कुऱ्हाड व कोयत्याने वार करुन निर्घृण खुन करण्यात आला. हा प्रकार सोमवारी भर दुपारी गावातच घडला.

याप्रकरणी कुरळप पोलीसांनी संशयित आनंदराव सावळा पाटील याला ताब्यात घेतले आहे. अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असल्याची घटनास्थळी चर्चा होती. घटनास्थळी रणजीत ह‍ा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले असता सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मानेवर खोलवर वार झाले होते. याप्रकरणी कुरळप पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -