Saturday, July 27, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात नवे ५ बाधित

कोल्हापूर जिल्ह्यात नवे ५ बाधित

ताजी बातमी ऑनलाईन टीम


सोमवारी दिवसभरात कोरोनाचे ५ जण बाधित आढळून आले तर ४ जण कोरोनामुक्त झाले, त्यामुळे जिल्ह्यात सोमवारी ४४ सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. मात्र मृत्यूंची संख्या शुन्य आहे.
सोमवारी दिवसभरात १ हजार २६ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या त्यामध्ये ५ जण कोरोना बाधित आढळून आले, यामध्ये गडहिंग्लज, करवीर आणि राधानगरी तालुक्यातील प्रत्येकी एक जण आणि कोल्हापूर महानगरपालीका क्षेत्रातील दोन जणांचा समावेश आहे.जिल्ह्यातील एकूण २ लाख ६ हजार ८०० पॉझिटिव्ह रूग्णांपैकी २ लाख ९५८ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ५ हजार ७९८ जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या ४४ इतकी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -