नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाचे आणि महत्त्वाची बातमी आहे. आम्ही नेहमीच तुमच्यासाठी नवनवीन नोकरीच्या संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत “कार्यक्रम कार्यकारी, कार्यक्रम समन्वयक, लेखापाल, उच्च विभाग लिपिक, कार्यक्रम सहाय्यक सह क्षेत्र अधिकारी, क्षेत्र अन्वेषक, कार्यालय सहायक” या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 33 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. त्याचप्रमाणे 15 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
पदाचे नाव |TISS Mumbai Bharti 2024
या भरती अंतर्गत समन्वयक, लेखापाल, उच्च विभाग लिपिक, कार्यक्रम सहाय्यक सह क्षेत्र अधिकारी, क्षेत्र अन्वेषक, कार्यालय सहायक या पदांचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
रिक्त पदसंख्या
या भरती अंतर्गत 33 रिक्त जाग्या भरल्या जाणार आहेत.
नोकरीचे ठिकाण
या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
अर्ज पद्धती |TISS Mumbai Bharti 2024
या भरतीचा अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील करू शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
15 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
रिक्त पद संख्या
कार्यक्रम कार्यकारी – 01
कार्यक्रम समन्वयक – 01
लेखापाल – 01
उच्च विभाग लिपिक – 02
कार्यक्रम सहाय्यक सह क्षेत्र अधिकारी – 02
क्षेत्र अन्वेषक – 25
कार्यालय सहायक -01
अर्ज कसा करावा?
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
15 नोव्हेंबर 2024 ला अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखे अगोदरच अर्ज करा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.