हुपरी येथील गंगानगरमध्ये बायकोच्या खुनाची शिक्षा भोगून आलेल्या सख्ख्या मुलाने किरकोळ कारणावरून स्वतः व्याच वडिलांचा निर्घृण खून केला आहे. आप्पासो कृष्णा नुल्ले (वय ७०, रा. गंगानगर हुपरी) असे मृत् इसमाचे नाव आहे. या घटनेने हुपरी पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. याची नोंद परी पोलिस ठाण्यात झाली आहे. अनिल आप्पासो नुल्ले (वय ४५) याला अटक करण्यात आली आहे.
आल्यापासून आई- वडिलांना व मुलांना दारुच्या नशेत मारहाण करुन घरांमध्ये दहशत निर्माण केली होती. सगळे भीतीपोटी कोणालाही बोलत नसत. हा प्रकार आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांना माहिती आहे. त्याच्या भीतीने हाणामारी सोडविण्यासाठी शेजारी जात नसत. कालरात्री उशिरा रेडकू बांधण्याच्या कारणावरून त्याचा वडिलांबरोबर वाद झाला. यातून चिडून शिवीगाळ करत त्यांने लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. भांडण आजीलाही मारहाण झाली आहे. सोडवतांना मुलाला आणि यामुळे भीतीपोटी घरातील नातेवाईक तक्रार देण्यासाठी धजत नव्हते. निर्दयी आरोपीने सकाळी सदर मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला होता. याची कुणकुण लागताच शेजारच्या लोकांनी
आप्पासो नुल्ले
१७ वर्षापूर्वी दारुच्या नशेत मारहाणीत बायकोचा मृत्यू झाला होता. या खूनात १४ वर्षांची शिक्षा भोगून अनिल नुल्ले आला होता. तो दारुच्या आहारी गेल्याने तो विचित्र वागत असे याबाबतची माहिती हुपरी पोलिसांना दिल्याने पोलीस प्रशासन अलर्ट झाले व आरोपीला अटक केली आहे अजित आणि नुले राहणार गंगा नगर हुपरी यांच्या फिर्यादीवरून हुपरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे ती आहे गजानन सरगर अधिक तपास करत आहेत.